प्रियांका चोप्रा ठरली ग्लोबल कव्हर स्टार
प्रियका चोप्रा ग्लोबल आयकॉन झाली आहे एक उत्तम अभिनेत्री म्हणुन तिने या महिन्यात टॉप महिला फॅषन मासिकाच्या 12 आवृत्यांच्या कव्हर पेजवर आपले स्थान निर्माण केले आहे. यासाठी प्रियांकाने डाय पेट्साच्या मरून ड्रेसमध्ये पोझ दिली आहे या प्रत्येक कव्हरपेजसाठी प्रियांकाने सुंदर फोटो पोझ दिल्या आहेत. जगभरातील 12 कव्हरवर येणे हा एक छान योग होता, अषी प्रतिक्रिया पियांकाने व्यक्त केली आहे

No comments:
Post a Comment