Friday, 19 May 2023

धोनी, भुवन बाम जाहिरातींचे नियम मोडणाया सेलिब्रिटींमध्ये सर्वांत समोर!

 एसएससीआयने जाहीर केलेल्या संपूर्ण यादी नुसार 

विविध क्षेत्रांतील अनेक बडया सेलिब्रिटींकडून जाहिरातीसंदर्भातील नियमांचे उल्लंघन केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सेलिब्रिटिंमध्ये क्रिकेटर महेंदसिह धोनी हा पहिल्या क्रमांकावर असून यटयुबर भुवन बाम हा दूसÚया क्रमांकावरती आहे.

या दोघांसह इतरही अनेक सेलिब्रिटी जाहिरात नियमांचे उल्लंघन करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचे अॅडव्हर्टायझिंग स्टॅंडडर््स कौन्सिल ऑफ इंडियाच्या (एएससीआय) ताज्या अहवाल म्हटले आहे. अषा पध्दतीने जाहिरातींचे नियम मोडणाÚया सेलिब्रिटींची नावे एएससीआयने आपल्या रिपोर्टमध्ये जारी केली आहेत. 

या यादीत पहिले नाव येते ते महेंदसिंग धोनी यांचे त्यानंतर भुवन बाम, जिम सरभू, विराट कोहली, विषाल मल्होत्रा, श्रध्दा कपूर, रणवीरसिंह, सारा अली खान, राहुल देव, क्रिती सेनन, मनोज तिवारी, काजल अग्रवाल यांच्यासारख्या बडया हस्तींच्या नावांचाही यात समावेष आहे.

एएससीआयने 2022 23 साठी एक अहवाल प्रसिध्द केला आहे. ज्यामध्ये त्यांनी 7.928 जाहिरातींचे विष्लेशण केले आह.  या अहवालात अषा अनेक सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत. ज्यांनी एन्फ्लुअन्सर म्हणून एएससीआयच्या नियमांचे उल्लंघन केले. तसेच जाहिरातीपूर्वी या सेलिब्रिटींनी त्यांच्या वतीने कंपनी किंवा उत्पादनाची सखोल चौकषी केली नसल्याचादेखील आरोप आहे. 

2023 मध्ये सेलिब्रिटीविरूध्द तक्रारींमध्ये 803 टक्के वाढ झाली आहे. अर्थिक वर्श 22 मध्ये आर्थिक वर्श 22 मध्ये केवळ 55 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, यावेळी हा आकडा वाढुन 503 जाहिरातींवर पोहोचला आहे. 




No comments:

Post a Comment

कॅलिफोर्नियाच्या जंगलात देसी गर्ल काय करतेय?

कॅलिफोर्नियाच्या जंगलात देसी गर्ल काय करतेय? बॉ लिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा' चित्रपटा...